
अभय जोशी :- अंबाजोगाई शहर वाहतूक ,शहर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी आज सर्व ऑटो रिक्षा, आणि रिक्षा चालक यांना शहर पोलीस स्टेशन मध्ये बोलावून गणेशोत्सवात होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ऑटो रिक्षा ची सर्वच कागदपत्रे शहर पोलीस स्टेशन यांच्या आणि परिवहन विभागाच्या नियमानुसार आहेत का पाहून रिक्षा चालकांना अतिरिक्त प्रवासी वाहतूक करू नका ,रिक्षांमध्ये टेप काढून टाका आणि उत्सवाला गालबोट न लावता जनतेला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले.