
बीड दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी बीड नगर रोडवरील तळेगाव रस्त्यालगत एका तरुणाने झाडाला गळफास घेतल्याचे दिसल्याने याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली असता ग्रामीण पोलिस तत्काळ घटना स्थळी जाऊन प्रेत बीड शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. गळफास घेतलेल्या तरुणाची ओळख पटली नसून बीड ग्रामीण पोलिसांनी ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या?
वरील फोटोतील साधारण २५ वर्षे वयाच्या इसमाने तळेगाव शिवारात गळफास घेवून आत्महत्या केलेली आहे सदर इसम कोणाचे ओळखीचे असल्यास बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे संपर्क करावा मोबा नंबर ९८२३६७१६७९
सविस्तर व्रत काही वेळातच दिले जाईल.