बीड जिल्हा

केज बसस्थानकावर तलवार, झऱ्या लोखंडी सळया, तीक्ष्ण हत्यारे राडा

2 गटात राडा झाला.

केज बसस्थानका समोर २ गटात राडा,तलवार,झाऱ्या, लोखंडी सळई, काठ्या,चाकू  हत्याऱ्याने सोमवारी रात्री तुफानी राडा झाला,१६ जना विरुध्द गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button