ब्रेकिंग न्यूज
अक्कलकोटीची स्वामी समर्थांची पालखी उद्या अंबाजीगाईत

- श्री स्वामी समर्थ अक्कलकोट येथील स्वामींची पालखी लोखंडे निवास हाऊसिंग सोसायटी अंबाजोगाई येथे मुक्कामी असून उद्या मोरेवाडी येथे 2 ते 3 तासासाठी आहे. भाविकांनी तसेच सेवेचा,दर्शनांचा लाभ घ्यावा.