ब्रेकिंग न्यूज
पालखी रिंगण सोहळा बैठक अंबाजोगाई

पालखी रिंगण सोहळा बैठक अंबाजोगाई
दि 22 जून रोजी संतश्रेष्ठ नामदेव महाराज, संत जनाबाई
यांचा पालखी रिंगण सोहळा अंबाजोगाई येथे दि 26 जून रोजी होत असून या रिंगण सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आदरणीय काकाजी तसेच शहर पोलीस स्टेशनचे श्री शरद जोगदंड श्री बदने साहेब तसेच वसुंधरा प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती .