ब्रेकिंग न्यूज
चनई रोडवर तरुण ठार चेंदाअवस्थेत

अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या चनई रोड वर
आज पहाटे वय २५/30 असलेल्या तरुणाला अज्ञात वाहना कडून जोरधार धडक झाली. यात तरुणाचा
चेंदामेंदा होउन तो गतप्राण झाला आहे.
या तरुणाची ओळख पटली नसून पोलीस ठाण्यात
अज्ञात वाहना विरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.
सदर वाहांनाचा तपास घेणे चालू आहे. चनई येथील नागरिक मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.