ब्रेकिंग न्यूज
सौ. पुजाताई राम कुलकर्णी यांची योगेश्वरी देवळ कमिटीत कोषाध्यक्ष पदी निवड
अ. भा. पे .सं. कडून सन्मानित.

योगेश्वरी मंदिर कमिटीच्या कोशाध्यक्ष पदी सौ पुजाताई राम कुलकर्णी यांची निवड नुकतीच झाली. अखिल भारतीय पेशवा संघटना यांच्या कडून त्यांचे मनस्वी अभिनंदन करून सन्मानित करण्यात आले या वेळी संघटनेचे संजय देशपांडे,सुधीर धर्माधिकारी, डॉ दिलीप कुलकर्णी, भास्कर देशपांडे,तसेच राम कुलकर्णी, अभय जोशी,सौ अंजली कुलकर्णी, अंजली चौधरी हे उपस्थित होते. निवडीसाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.