पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन.
पोलिसावर कारवाई करावी म्हणून गळ्यात दोर बांधून चढला पाण्याच्या टाकीवर.

बीड बसस्थानक आगर मधील पाण्याच्या टाकीवर गळ्यात दोर बांधून शोले स्टाईल आंदोलन करत असल्याचे निदर्शनास आल्याने यांची माहिती बीड शिवाजी नगर पोलिसांना देण्यात आली.
शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फिर्यादी नितीन उबाळे याला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत त्या पोलीस कर्मचारी कारवाई करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी करत जवळपास वीस दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते.
यापूर्वी देखील अंबिका चौकातील पाण्याचे टाकी, गांधीनगर भागातील पाण्याची टाकी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर चढून नितीन उबाळे यांनी आंदोलन केले होते.आज सकाळी बीड बस स्थानकातील आगार मधील पाण्याच्या टाकीवर गरम दूर बांधून आंदोलन करत पाण्याची टाकीन उडी मारण्याची देण्यात आली. यामुळे काही काळ बीड बस स्थानकात बघ्यांनी गर्दी केली होती. एक तासापासून पाणी टाकीवर आंदोलन करून देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी आले नव्हते. तुम्हाला न्याय मिळणार नाही त्या परिसराचा निबंध करण्यात येणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्र नितीन उबाळे यांनी घेतलं आहे.