ब्रेकिंग न्यूज

गित्ता- अंबाजोगाई शुभांगी शिंदेचा आरोपी मोकाट

“शुभांगी शिंदेचा आरोपी मोकाट”
उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन.

अंबाजोगाई प्रतिनिधी
मौजे गित्ता येथी शुभांगी शिंदे यांचा आरोपी मोकाट असून अजूनहि तो शोधला जात नाही यासाठी “सजग अंबाजोगाईकर”
सर्वच संघटना एकत्र येऊन अंबाजोगाई येथे एक रॅली काढण्यात आली .
यावेळी हुंदबंदी आणि लग्नात होणार प्रचंद खर्च यावर आळा बसावा व इतर मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी सजग अंबाजोगाईकर
महिला ,मुली,आणि कायरकर्ते मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये एकत्र आले होते.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button