ब्रेकिंग न्यूज
वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला !
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याने जामीन अर्ज फेटाळला.

केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती.वाल्मीक कराड सह सर्व आरोपीवर नको का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.या हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार, मास्टरमाईंड असलेले वाल्मीक कराड व इतर आरोपी कारागृहात असून, मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याने या हत्या प्रकरणातून मला दोष मुक्त करावे अशी न्यायालयाकडे मागणी केली होती.
यावर गेल्या दोन महिन्यापासून बीड न्यायालयात सुनावणी सुरू होती. यांची जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्याने अजून चर्चेला उद्यान आले आहे तसेच विष्णू चाटेच्या अर्जावर अजून निर्णय समोर आला नाही मात्र वाल्मीक अण्णा कराड यांचे जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे वाल्मीक करायला येता उच्च न्यायालयात जामीन साठी अर्ज करावा लागणार आहे.