बीड जिल्हा
त्रम्बकेश्वर येथील पत्रकार हल्ला -अंबाजोगाई येथे निवेदन दिले
मराठीपत्रकार परिषद, डिजिटल मीडिया -अंबाजोगाई

अंबाजोगाई -मराठी पत्रकार परिषद,डिजिटल मीडिया यांच्या कडून त्रम्बकेश्वर येथील पत्रकार हल्याच्या निषेधार्थ उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देउन निषेध केला.