ताज्या घडामोडी
सरकारला पंकजाताई चा घरचा आहेर,ओबीसी आंदोलनास सरकारने गांभीर्याने पहावे
सर्व आंदोलकांना समान वागणूक द्या पंकजा मुंडे

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा आरक्षणाचा, सगे सोयऱ्यांचा प्रश्न प्रलंबित असताना,ओबीसी नेते जालना जिल्ह्यात उपोषणास बसले आहेत त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी केला असून सरकारला घरचा आहेर दिला आहे.प्रा.लक्ष्मण होके व सहकारी पाच दिवसापासून उपोषणास बसले असून त्यांनी पाणी देखील सोडले असल्याने प्रकृती खालावत आहे.या उपोषणास गांभीर्याने पहावे असे पंकजा मुंडे यांनी सरकारला सांगितले आहे.