
अभय जोशी :-
धर्मादाय आयुक्त यांनी २८ ऑगस्ट २५ रोजी दिलेल्या आदेशा नुसार नवे विश्वस्थ मंडळ जाहीर करण्यात आले. यामध्ये १९ सदस्य असून ते पुढील प्रमाणे आहेत
तहसिलदार अंबाजोगाई अध्यक्ष, कमलाकर शिवाजीराव चौसाळकर, विनोद प्रभुअप्पा दामा, हंसराज कमलाकर पांडे शिरीष शिवाजीराव पांडे,ऍड शरद शिवाजीराव लोमटे,श्रीराम अवधूत देशपांडे, अक्षय नंदकिशोर मुंदडा,उल्हास गोपाळराव पांडे,गौरी ललित जोशी,पूजा राम कुलकर्णी, सारंग अरुण पुजारी, राजन मुकुंद पुजारी, नमिता अक्षय मुंदडा,राजकिशोर कांताप्रसाद मोदी, संजय किशनराव भोसले, पृथ्वीराज शिवाजीराव साठे, भगवान किशनराव शिंदे, गिरीधारिलाल नन्दलाल भराडीया.