ब्रेकिंग न्यूज
परळी येथील चिमिकली वर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मोर्चा
आरोपीला फाशी द्या अशी मागणी..

अंबाजोगाई-अभय जोशी
अंबाजोगाई तेथे सर्व पक्षिय एकत्र येऊन एक भव्य मोर्च्या काढण्यात आला. आंबेडकर चौका पासून सावरकर चौक,शिवाजी चौक मार्गे हा मोर्च्या उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन सर्वच संघटनांनी मिळून परळी येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी करण्यात आली.या मध्ये सर्वच महिला , नागरिक यांचा सहभाग होता.