
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांचा अंबाजोगाई डिजिटल मीडिया च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी स्वागत करून सत्कार करण्यात आला याप्रसंगी बीड जिल्हा कार्याध्यक्ष श्री गजानन मुडेगावकर, अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्ष सतीश मोरे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष अभिजीत लोमटे,तालुका कार्याध्यक्ष पुनमचंद परदेशी, उपाध्यक्ष अमोल माने,मारुतीजोगदंड ,तालुका संघटक सय्यद नईम भाई,अहमद पठाण,सचिन मोरे,अनिरुद्ध पांचाळ,सिदराम यादव,योगेश डाके,सुरेश उदार इत्यादी पत्रकार बांधव दिसत आहेत.