अंबाजोगाई मध्ये दुपारी पावसाचे घमासान....प्रचंड विजेच्या कडकडाट,तुफानी वारा, मोठया प्रमाणात पाऊसअंबाजोगाई ,चतुरवाडी, कारखाना परिसर,जोगाईवाडी आज दुपारी पासचाचे घमासान. वीज पुरवठा खंडित ,मोबाईल नेटवर्क ही चालेना.